Kolhapur Rural Hospital: रुग्णांचे कपडे धुण्यासाठी ६०० किमीची 'लाभ'वारी, कोल्हापुरातून पुण्यापर्यंत धाव, वाहतुकीसाठी लाखोंचा खर्च

Clothes Sent 600 Km for Washing: कोल्हापुरातील ग्रामीण रुग्णालयांमधील रुग्णांचे कपडे धुण्यासाठी पुण्यापर्यंत ६०० किमीची वाहतूक केली जात असल्याने वर्षाला लाखो रुपयांचा खर्च होत आहे.
Kolhapur Rural Hospital

Kolhapur Rural Hospital

esakal

Updated on

कोल्हापूर: जिल्ह्यातील शासकीय ग्रामीण रुग्णालयांमधील रुग्णांसाठी वापरण्यात आलेले कपडे धुण्यासाठी तब्बल ६०० किलोमीटरचा प्रवास करत आहेत. डोंगरी तालुक्यातील रुग्णालयांमधील कपडे थेट पुण्यातील लॉन्ड्रीकडे धुलाईसाठी नियमित पाठविले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. यासाठी कपड्यांच्या वाहतुकीसह धुलाईवर वर्षाकाठी लाखो रुपयांचा खर्च होत आहे. स्थानिक पातळीवरच कपडे धुण्याची व्यवस्था उपलब्ध करणे शक्य असताना त्याकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com