Kolhapur Jeweler Robbery : सराफी व्यावसायिकावर पिस्तूल रोखून जीवघेणा हल्ला, सहा तोळे दागिने लुटले; तोंडात कपड्याचा गोळा कोंबून, हातपाय बांधून शेतात दिले फेकून

Sangarul village robbery case Maharashtra : सांगरुळ येथे पाच दरोडेखोरांनी सराफावर पिस्तूल रोखून हल्ला करत सहा तोळे सोने लुटले. जखमी अवस्थेत त्यांना शेतात फेकल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
Sangarul gold loot incident

Sangarul gold loot incident

esakal

Updated on

सांगरूळ (कोल्हापूर) : करवीर तालुक्यातील सांगरुळ येथे पाच दरोडेखोरांनी शनिवारी रात्री एका सराफी व्यावसायिकावर पिस्तूल रोखून जीवघेणा हल्ला केला. त्याच्याकडील सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने लुटले आणि त्याचे हात-पाय बांधून शेतात (Kolhapur jeweler robbery case) टाकले. यात सराफ तेजस माळी (सुंदेशा) दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत जखमी झाले आहेत. या प्रकाराने सांगरुळसह हादरून गेले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur
Kolhapur WhatsApp prostitution racket latest news
What is the Kolhapur hospital loan fraud?
Rohini Devaba World Wrestling Championship
Marathi News Esakal
www.esakal.com