Kolhapur Water Lifting Ban : कोल्हापूर, सांगलीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 'या' नद्यांवरील पाणी उपसाबंदी अखेर शिथिल; जलसंपदा विभागाचा आदेश जारी

Water Lifting Ban Relaxed for Three Days in Kolhapur and Sangli : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून जलसंपदा विभागाने उपलब्ध पाणीसाठ्याच्या आधारे शेतीसाठीची उपसाबंदी पुढील तीन दिवसांसाठी शिथिल केली आहे.
Why was the water lifting ban relaxed in Kolhapur?

Why was the water lifting ban relaxed in Kolhapur?

esakal

Updated on

कोल्हापूर : दूधगंगा वगळता उर्वरित नद्यांवरील शेतीसाठी पाणी उपसाबंदी बुधवारपासून पुढील तीन दिवसांसाठी पुन्हा शिथिल करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाकडून घेण्यात (Sangli irrigation water supply latest news) आला. तो कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांसाठी लागू राहणार आहे. याबाबत राज्य इरिगेशन फेडरेशनतर्फे लोकप्रतिनिधी, जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com