Kolhapur News: राज्य शासनाचा दणका! कोल्हापूर विभागातील वेतन अनुदानासाठी ८५ शाळा कायमस्वरूपी अपात्र, १३ वर्षात निकषांची पूर्तताच नाही

State Action on Wage Grants for Schools: कोल्हापूर विभागातील ८५ उच्च माध्यमिक शाळा आणि ४८ तुकड्या राज्य शासनाकडून वेतन अनुदानासाठी कायमस्वरूपी अपात्र घोषित.
Kolhapur News

Kolhapur News

esakal

Updated on

कोल्हापूर: वेळोवेळी झालेल्या मूल्यांकन प्रक्रियेत वारंवार अपात्र ठरलेल्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना राज्य शासनाकडून कारवाईचा दणका बसला आहे. शासनाने कोल्हापूर विभागातील ८५ शाळा आणि कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेच्या ४८ तुकड्या वेतन अनुदानासाठी कायमस्वरूपी अपात्र घोषित केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com