Police display seized gold jewellery
sakal
कोल्हापूर
Kolhapur Thesft Case : करवीर-कागल तालुक्यात घरफोड्यांची मालिका; सराईत घरफोड्या अटकेत,चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त
House Breaker : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर आणि कागल तालुक्यांत घरफोड्यांची मालिका करणाऱ्या सराईत चोरट्याला अखेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून सुमित महादेव निकम या आरोपीला अटक केली.
कोल्हापूर : करवीर, कागल तालुक्यांत सातहून अधिक घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. सुमित महादेव निकम (वय २९ रा. गजबरवाडी ता. निपाणी, जि. बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे.

