

Key political leaders from Shahuwadi gearing up for the ZP and PS elections
sakal
शाहूवाडी : जनसुराज्यचे आमदार विनय कोरे व काँग्रेसचे कर्णसिंह गायकवाड आघाडी विरोधात ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील व रणवीर गायकवाड यांची आघाडी असा दुरंगी सामना होणार असे वाटत असतानाच ऐनवेळी भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी केली असल्याने आता तिरंगी लढतीची शक्यता आहे. इच्छुकांची भाऊगर्दी व गट आणि गणांतील आरक्षणांमुळे सक्षम उमेदवारी देताना सर्वच नेत्यांची दमछाक झाली आहे.
- शाम पाटील