Kolhapur Postmortem :शेंडापार्कमध्ये शवविच्छेदन अहवालासाठी नातेवाईक, पोलिसांची फरफट; मर्यादित वेळ, विलंबित प्रक्रिया आणि दलाल टोळक्यांमुळे नाराजी

Kolhapur Postmortem Reports, Police Investigation — आकस्मिक मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यासाठी होणाऱ्या शवविच्छेदन अहवालासाठी नातेवाईक आणि पोलिसांना प्रतीक्षा करावी लागत आहे. शेंडापार्कात दुपारी २ ते ५ या वेळेतच संबंधित कामे सुरू असल्याचे वृत्त आहे.
Kolhapur Postmortem Reports,

Kolhapur Postmortem Reports,

sakal

Updated on

कोल्हापूर, : आकस्मिक मृत्यूचे नेमके कारण समजावे यासाठी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केले जाते. मृत्यूचे कारण, वेळ, घातपाताची शक्यता याची स्पष्टता येऊन अनेक गुन्हेही उघडकीस येतात. व्हीसेरा, रक्ताचे नमुने राखून ठेवून त्याचे विश्लेषण मांडले जाते. परंतु, शवविच्छेदन अहवालासाठी नातेवाईक, पोलिसांचा ‘ताकतुंबा’ सुरू आहे. केवळ दुपारी दोन ते पाच यावेळेतच ही कामे चालत असल्याने हातातील तपास बाजूला ठेवून, बाहेरील तालुक्यातून येणाऱ्या पोलिसांची फरपट होत असल्याचे चित्र शेंडापार्कात दिसून येते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com