Kolhapur Crime : कोल्हापुरात धक्कादायक घटना समोर आली आहे. उच्चशिक्षित कुटुंबातील अल्पवयीन मुलीने विष प्राशन केल्याने खळबळ उडाली असून टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
Kolhapur Shocking Minor Girl : गडहिंग्लज तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलिसांनी सांगितले की, संबंधित मुलीचे वडील सरकारी नोकरीत आहेत.