

Kolhapur Crime News
esakal
Crime News Kolhapur : महिलेला पळवून नेल्याच्या कारणावरून एकावर तिघा ते चौघा जणांनी कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. हा प्रकार हातकणंगले येथील एका चहाच्या गाडीसमोर घडला.