Kolhapur Students
Kolhapur Studentsesakal

Kolhapur Students : कोल्हापूरची पोरं राष्ट्रीय सर्व्हेत हुशार‘,एनसीईआरटी’कडून मूल्यांकन

NCERT Survey : राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर तिसरी, सहावी आणि नववीचे विद्यार्थी गणित तसेच अन्य विषयांच्या तुलनेत भाषांमध्ये जास्त सरस आहेत.
Published on

Kolhapur Students Smart : राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर तिसरी, सहावी आणि नववीचे विद्यार्थी गणित तसेच अन्य विषयांच्या तुलनेत भाषांमध्ये जास्त सरस आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) परख राष्ट्रीय सर्वेक्षणात हे प्रकर्षाने दिसून आले. देशात महाराष्ट्र आठव्या स्थानावर असून कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, जालना हे जिल्हे सर्वोत्तम ठरले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com