Sugar Prices Fall: साखर दरात घसरण; पण ग्राहक नाही; किरकोळ बाजारात मात्र महागच

Sugar Prices Fall by ₹150-160 Per Quintal: मात्र किरकोळ बाजारात साखर ७२ ते ७४ रुपये किलोवर स्थिर असून, कमी दरातही व्यापाऱ्यांकडून खरेदीला प्रतिसाद मिळालेला नाही.
Sugar Prices Fall

Sugar Prices Fall

esakal

Updated on

कोल्हापूर: गेल्या आठवड्यात अचानक वाढलेल्या साखर दरात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी घसरण झाली. प्रतिक्विंटल साखरेचे दर १५० ते १६० रुपयांनी आज कमी झाले. पण, दर कमी होऊनही या साखरेच्या खरेदीसाठी ग्राहकांची प्रतीक्षाच आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com