Talsande Hostel Student Assault Case

Talsande Hostel Student Assault Case

esakal

Kolhapur : शिक्षण संकुलात सोळा विद्यार्थ्यांना काठी-पाईपने बेदम मारहाण; तळसंदेतील आणखी दोन शिक्षकांवर गुन्हे दाखल, काय आहे नेमका प्रकार?

Talsande Hostel Student Assault Case Unfolds New Details : तळसंदे वसतिगृहातील १६ विद्यार्थ्यांना शिक्षक आणि निरीक्षकांनी काठी व पाईपने मारहाण केल्याची धक्कादायक माहिती शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीत समोर आली सुरू आहे.
Published on

घुणकी : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील शामराव पाटील शिक्षण संकुलातील व्हिडिओ व्हायरलप्रसंगी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी (Talsande Hostel Student Assault Case) आज केलेल्या चौकशीत शिक्षक आणि वसतिगृह निरीक्षकांकडून १६ विद्यार्थ्यांना काठी व पाईपने मारहाण केल्याची माहिती मिळाल्याने पेठ वडगाव पोलिसात आणखी दोन शिक्षकांवर गुन्हे नोंदविण्याचे रात्री काम सुरू होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com