Kolhapur Teacher Recruitment : शिक्षक भरतीत मोठा गोंधळ! 606 पदे इंग्रजी माध्यमाला दाखवल्याने 200 शिक्षकांचा संताप; पवित्र पोर्टलवरील 'त्या' जाहिरातीने खळबळ

Kolhapur Teacher Recruitment Controversy : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरती जाहिरातीत ६०६ पदे इंग्रजी माध्यमासाठी दाखवल्याने गोंधळ निर्माण झाला. मराठी माध्यमातील शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली.
Kolhapur Teacher Bharti Pavitra Portal

Kolhapur Teacher Bharti Pavitra Portal

esakal

Updated on

कोल्हापूर :  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रियेत मोठा गोंधळ घातल्याचे उघडकीस (Kolhapur Teacher Recruitment) आले. गुरुवारी (ता. ६) पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत मराठी माध्यमाच्या जागांऐवजी सर्व ६०६ पदे इंग्रजी माध्यमासाठी दाखवली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या दोनशे शिक्षकांनी जि. प. सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांना धारेवर धरले.

Loading content, please wait...

Related Stories

Visapur teacher recruitment news
Prajakta Sanjay Dane scores an impressive 147 marks in the TAIT examination and secures selection as a teacher in Zilla Parishad Palghar through the Pavitra Portal recruitment process.
Pavitra Portal teacher recruitment 2026
Maharashtra Teacher Recruitment
Marathi News Esakal
www.esakal.com