The Folk Aakhyan Kolhapur : शिवबा राजं छत्रपती झालं रं...! कोल्हापूरकरांच्या हाउसफुल्ल गर्दीत 'फोक आख्यान'चा संगीत सोहळा, 21 नोव्हेंबरला पुन्हा रंगणार थाट, तिकीटविक्री सुरू

The Folk Aakhyan musical show in Kolhapur : कोल्हापुरात सकाळ माध्यम समूहाच्या ‘द फोक आख्यान’ला हाउसफुल्ल प्रतिसाद मिळाला. लोकसंगीत, अभंग, गवळण आणि पोवाड्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
Marathi folk music cultural event in Kolhapur

Marathi folk music cultural event in Kolhapur

esakal

Updated on: 

कोल्हापूर : मराठी अस्मिता, समृद्ध संस्कृती आणि संतांची परंपरा यांचा अद्‍भुत संगम असलेला ‘द फोक आख्यान’ हा भव्य संगीत सोहळा आज कोल्हापूरकरांच्या हाउसफुल्ल गर्दीत (The Folk Aakhyan Kolhapur November 21 show) सजला. ‘शिवबा राजं छत्रपती झालं रं...’ या घाटोळीने तर सारे नाट्यगृह अक्षरशः डोलले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com