

Health officials celebrate Kolhapur district’s top rank in Maharashtra’s TB index
Sakal
कोल्हापूर : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या निर्देशांकात कोल्हापूर जिल्हा राज्यात पहिला ठरला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत केलेल्या कामांच्या मूल्यांकनावर आधारित हा निकाल जाहीर करण्यात आला.