Kolhapur Modified Silencers : बनावट सायलेन्सर बसविलेली ३२ वाहने जप्त; वाहतूक नियम मोडणाऱ्यांना साडेतीन लाखांचा दंड

Traffic Police Crackdown : बनावट सायलेन्सर, कर्णकर्कश हॉर्न, ट्रिपल सीट आणि विनापरवाना वाहनचालकांवर अवघ्या तीन तासांत साडेतीन लाखांचा दंड ठोठावण्यात आला. या मोहिमेत तब्बल ३२ वाहने जप्त करण्यात आली असून शहरात वाहतूक शिस्तीचा कडक संदेश देण्यात आला आहे.
Traffic Police

Traffic Police

sakal

Updated on

कोल्हापूर : बनावट सायलेन्सर, कर्णकर्कश हॉर्न, ट्रिपल सीट, विनापरवाना वाहने चालविणाऱ्या ४०९ जणांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. विशेष मोहिमेअंतर्गत शहरातील चारही पोलिस ठाण्यांची मदत घेण्यात आली. अवघ्या तीन तासांत तीन लाख ४९ हजारांचा दंड पोलिसांकडून वसूल करण्यात आला. तर नियमबाह्य ३२ वाहने जप्त करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com