

importance of green cover in cities.
sakal
कोल्हापूर शहर वेगाने शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करत असताना हरित क्षेत्रांचे जतन आणि संवर्धन हा महत्त्वाचा प्रश्न ठरत आहे. वाढती लोकसंख्या, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि बदलते हवामान यांचा परिणाम शहरातील उद्याने, वृक्षसंपदा आणि मोकळ्या जागांवर होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील हरित क्षेत्रांची सद्यस्थिती, आव्हाने आणि संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेणारी वृत्तमालिका आजपासून...
संदीप खांडेकर