

Fulfilling an Old Pact
esakal
True Friendship Goals: कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात एक भावुक चित्र बघायला मिळालं. मित्राला काही वर्षांपूर्वी दिलेलं एक वचन दुसऱ्या मित्राने पाळलं. खऱ्या मैत्रीचं आणि स्वप्नपूर्तीचं हे प्रेरणादायी चित्र व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियात व्हायरल झालं आहे. बालपणीच्या दोन मित्रांच्या नात्याची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे.