Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Kolhapur Circuit Bench Grants Conditional Permission for Qurbani : कोल्हापूर सर्किट बेंचने विशाळगडावरील उरुस काळात कुर्बानीला अटींसह परवानगी दिली असून प्रशासन आणि पोलिसांच्या कडक देखरेखीखाली धार्मिक विधी पार पडणार आहेत.
Vishalgad fort qurbani permission 2026

Vishalgad fort qurbani permission 2026

esakal

Updated on

कोल्हापूर : विशाळगड येथील हजरत पीर मलिक रेहमान मीरा साहेब दर्ग्याच्यावतीने दाखल अंतरिम अर्जावर सुनावणी घेत बकरी ईद व उरूस काळात जनावरांच्या कत्तलीस आज परवानगी मिळाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने १४ जून २०२४ आणि ३ जून २०२५च्या आदेशांतील सर्व अटी यंदाही लागू राहतील, असे स्पष्ट केले. मुख्य याचिकेची पुढील सुनावणी ८ जूनला होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com