

Voters argue with officials outside a polling booth over mobile phone restrictions in Kolhapur.
sakal
कोल्हापूर : मोबाईलसाठी स्वतंत्र लॉकर नसल्याने तो ठेवायचा कोठे, असा प्रश्न मतदारांना पडला. मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी असल्याचे सांगितल्याने, तो कोठे ठेवायचा यावरून पोलिस व मतदार यांच्यात अनेक केंद्रांवर शाब्दिक वादावादीचे प्रकार घडले. मोबाईल नेमका कोणाकडे ठेवायचा, असा प्रश्न मतदारांनी उपस्थित केला.