

Political Battleground
sakal
कोल्हापूर : उच्चभ्रू ते झोपडपट्टी आशा वर्गवारीतील प्रभाग १६ मध्ये पाच माजी नगरसेवकांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘जुनेच उमेदवार नवी आव्हाने’ अशी स्थिती या प्रभागात आहे. उमेदवारी देताना घराणेशाही येथे कायम ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे.