Panchganga river water pumping ban
esakal
कोल्हापूर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने पुन्हा उपसाबंदी जाहीर केली आहे. त्यानुसार भोगावती नदीकाठावर रविवार (ता. २९) ते सोमवार (ता. ३०) आणि पंचगंगा व दूधगंगा तीरावर सोमवार (ता. ३०) ते मंगळवार (ता. १) असे प्रत्येकी दोन दिवस ती (Bhogawati river water pumping restrictions) राहील.