Bhogawati Panchganga Water Ban
esakal
कोल्हापूर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने उपसाबंदी जाहीर केली आहे. त्यानुसार भोगावती नदीकाठावर रविवार (ता. २२) ते सोमवार (ता. २३) व पंचगंगेवर सोमवार (ता.२३) ते मंगळवार (ता.२४), असे प्रत्येकी दोन दिवस ती (Bhogawati river water pumping restrictions) राहील.