Kolhapur Weather : थंडी ओसरली, उन्हाळ्याची चाहूल; तापमानात चढ-उतार; सर्दी-खोकल्याच्या वाढत्या तक्रारी, खबरदारीची गरज

Summer Heat : कोल्हापुरात थंडीची चाहूल आता ओसरत असून उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सकाळी गारवा आणि दुपारी वाढता कडाका अशा तापमानातील चढ-उतारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
Citizens shielding themselves

Citizens shielding themselves

sakal

Updated on

कोल्हापूर : थंडी आता ओसरू लागली असून, फेब्रुवारीच्या मध्यावरच उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सकाळी थोडा गारवा असला, तरी दुपारी मात्र उन्हाचा कडाका वाढत आहे. हा काळ आयुर्वेदानुसार ‘ऋतुसंधी’चा मानला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com