

Women Lead Kolhapur’s Agriculture with Entrepreneurship
esakal
Women Farming Sector Kolhapur : परंपरेनं पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या शेती क्षेत्रात जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांनी ठोस पाऊल पुढे टाकत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पीक विविधीकरण, प्रक्रिया उद्योग आणि थेट बाजारपेठांशी जोड यामुळे जिल्ह्यात महिला शेतकरी आज शेतीच्या केंद्रस्थानी येताना दिसत आहेत.