Kolhapur ZP Solar Projects: ग्रामपंचायतींवर सौरऊर्जेचा घाट; १३ कोटी खर्चाचा प्रस्ताव विचाराधीन; जिल्हा परिषद सदस्य अनभिज्ञ

₹13 Crore Solar Energy Proposal for Gram Panchayats: कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याकरिता जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून सुमारे १३ कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
Kolhapur ZP Solar Projects

Kolhapur ZP Solar Projects

esakal

Updated on

कोल्हापूर: जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून वीज बचतीसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारले जात असताना आता जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून तब्बल १३ कोटी रुपये सौरऊर्जा प्रकल्पांसाठी खर्च करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींना अशा प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध होत असताना जिल्हा परिषदेचा कोट्यवधींचा स्वनिधी यासाठी खर्च करण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com