

Former Zilla Parishad members during a previous Kolhapur district meeting.
sakal
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहातील शौमिका महाडिक, बजरंग पाटील, राहुल पी.एन.पाटील या तीन माजी अध्यक्षांसह तब्बल ५१ दिग्गज रिंगणाबाहेर राहिले आहेत. यापैकी बहुंताशी जणांना आरक्षणाचा फटका बसला, तर काही ठिकाणी विद्यमान सदस्यांच्या पत्नी, मुलगा किंवा अन्य नातवाइकांना मैदानात उतरले आहे.