

Political leaders hold meetings amid alliance uncertainty ahead of Kolhapur Zilla Parishad polls.
sakal
कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात असणारे नेते जिल्हा परिषदेत महायुती म्हणून एकत्र कसे येणार, हाच महायुतीसमोरचा यक्ष प्रश्न आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी जरी जिल्हा समिती, तालुका समिती नेमली असली तरी आता स्वबळावर लढण्याशिवाय पक्षांना पर्याय नाही.