कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक (Kolhapur Zilla Parishad Elections) आहेत. आतापर्यंत एकच अर्ज दाखल झाला असला तरी, सोमवारपासून (ता. १९) अर्ज भरण्यासाठी झुंबड उडणार आहे. २१ जानेवारी हा अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे.