

Political leaders discuss alliance strategies ahead of Kolhapur ZP results.
sakal
कोल्हापूर : महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेला (शिंदे गट) कागल आणि भुदरगड नगरपालिका-नगरपंचायतीच्या निवडणुकीत डावलले होते. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही तोच पॅटर्न राबवला आहे.