

A tempo loaded with sarees seized by the flying squad in Vashi
sakal
कोल्हापूर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना साडी वाटप करण्यासाठी निघालेला टेंपो पोलिसांनी ताब्यात घेतला. जिल्हा परिषदेच्या पाडळी खुर्द (ता. करवीर) गटातील वाशी गाव परिसरात निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने संशयास्पद टेंपो अडवत कारवाई केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.