Kolhapur Politics : नेत्यांची लागणार कसोटी! विधानसभा-लोकसभेत दिलेला 'तो' शब्द पाळण्याचे मोठे आव्हान, कार्यकर्त्यांचा 'पैरा' फेडावा लागणार

The Challenge of Keeping Promises to Grassroots Workers : महायुतीचे नेते जिल्हा परिषद व पंचायत समितीत दिलेला शब्द पाळताना, कार्यकर्त्यांचा ‘पैरा’ कायम ठेवण्याचे आव्हान आहे; गटांमध्ये इच्छुक वाढल्यास बंडखोरीची शक्यता उभी राहील.
Kolhapur Politics

Kolhapur Politics

esakal

Updated on

Kolhapur Politics : विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी दिलेला शब्द पाळण्याचे मोठे आव्हान नेत्यांसमोर असेल. त्यातून नेत्यांना कार्यकर्त्यांचा ‘पैरा’ फेडावा लागणार आहे; पण एकाच गट, गणांत एकापेक्षा जास्त इच्छुक झाल्यास बंडखोरीही अटळ असणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com