Kolhapuri Marathi : रांगड्या कोल्हापुरीशी जुळले भाषा भगिनींचे नाते; परजिल्ह्यांतून आलेल्या स्थलांतरितांच्या समुदायांची ‘कोल्हापुरी’ला साथ

Migrant Language : रांगडी, ठसकेबाज आणि आपुलकीची ओळख असलेली कोल्हापुरी मराठी आज अधिक बहुरंगी झाली आहे. रोजगार, शिक्षण आणि उदरनिर्वाहासाठी परजिल्ह्यांतून कोल्हापुरात आलेल्या स्थलांतरित समुदायांनी आपल्या बोलीभाषेची लय ‘कोल्हापुरी’त मिसळली आहे.
Migrant workers and locals interact

Migrant workers and locals interact

sakal

Updated on

कोल्हापूर : परजिल्ह्यांतून येथे आलेल्या स्थलांतरितांच्या समुदायांनी कोल्हापुरी रांगड्या मराठी भाषेला आपल्या बहुलयींची साथ दिली आहे. रोजगाराच्या निमित्ताने विविध जिल्ह्यांतील विविध लोकसमुदाय कोल्हापुरात येतात, तर कोल्हापुरातील लोक बाहेरच्या जिल्‍ह्यांत, राज्यांत जातात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com