Koyna Dam Project: कोयनासाठी पाच जीवांचे बलिदान; पेठवडगावातील कोरवी कुटुंबाच्या पदरी उपेक्षाच

Five Lives Sacrificed for Koyna Project Family Still Neglected: कोयना प्रकल्पासाठी पाच जणांचे बलिदान; तरीही कोरवी कुटुंबाच्या पदरी उपेक्षाच, न्याय कधी मिळणार?
Koyna Dam Displacement Story Five Family Members Sacrificed Their Lives but Koravi Family Continues to Face Neglect

Koyna Dam Displacement Story Five Family Members Sacrificed Their Lives but Koravi Family Continues to Face Neglect

sakal

Updated on: 

पेठवडगाव : कोयना जलविद्युत प्रकल्पाने राज्याच्या विकासाला नवी दिशा दिली. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेने महाराष्ट्रासह शेजारील कर्नाटकातील अनेक भाग उजळले. मात्र, या प्रकल्प उभारणीसाठी घरातील पाच कर्ते पुरुष गमावणाऱ्या पेठवडगाव येथील कोरवी कुटुंबाच्या वाट्याला आजही उपेक्षाच आली आहे. प्रकल्पासाठी सर्वस्व गमावलेल्या या कुटुंबाच्या वारसदारांना न्याय आणि शासकीय सन्मान कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Koyna hydropower project latest update
Krishna river water flow at Bahe
Koyna hydroelectric power station leakage
Koyna Hydropower Project leakage