Krishna River Pollution : नदी प्रदूषित करणारे चार प्रकल्प बंद; अर्जुनवाडी ग्रामस्थ आक्रमक; अकिवाटे वसाहतीमधील सांडपाण्याच्या पाईप फोडल्या

Arjunwad Protest : कृष्णा नदीत थेट सोडल्या जाणाऱ्या दूषित सांडपाण्याविरोधात अर्जुनवाड ग्रामस्थ अखेर रस्त्यावर उतरले आणि यावेळी आंदोलन केवळ घोषणांपुरते मर्यादित राहिले नाही. एटीपी प्रकल्पाची वीज खंडित करण्यात आली, दूषित पाईपलाईन जेसीबीने उखडून टाकण्यात आल्या
Villagers uproot contaminated

Villagers uproot contaminated

sakal

Updated on

जयसिंगपूर : ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहतीमधील दूषित पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्याने मंगळवारी (ता.२४) सलग दुसऱ्या दिवशीही अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामस्थ व ‘आंदोलन अंकुश’चे पदाधिकारी आक्रमक राहिले. वसाहतीच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धरत दूषित पाण्याचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्धार केला.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Drought Free Plan River Linking Project Gets Push As Fadnavis Says Work Could Begin This Year
Koyna dam 19387 cusecs water release
Koyna water diversion project to Mumbai
The project is expected to improve irrigation, drinking water supply and water storage in Solapur, Satara and Pune districts.
Marathi News Esakal
www.esakal.com