Krishnaraj Mahadik : राज्यातील तरुणाईचा आवाज बनून काम करू; भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची ग्वाही 

BJP Yuva Morcha : महाराष्ट्रातील तरुणाईचा आवाज बनण्याची ग्वाही देत कृष्णराज महाडिक यांनी भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारली आहे. सरकार आणि तरुण पिढी यांच्यातील दुवा बनून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
BJP Yuva Morcha

BJP Yuva Morcha

sakal

Updated on

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाने युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. हे पद कृष्णराज महाडिक यांचे नाही तर राज्यातील सर्व युवा पिढीचे आहे. त्यांचा आवाज बनून त्यांच्यासाठी  काम करण्याचा माझा प्रयत्न असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com