

Krishnaraj Mahadik
sakal
कोल्हापूर : भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांची भेट घेतली. पक्षसंघटन, युवकांचे प्रश्न, संघटनात्मक रचना याबद्दल कृष्णराज यांनी या वरिष्ठ नेत्यांकडून माहिती घेतली.