Gadhinglaj ZP : दहा वर्षांचा संघर्ष अखेर संपला! कुपेकर घराण्यात मनोमिलन, संग्राम कुपेकर राष्ट्रवादीचे उमेदवार
Kupekar Family Feud : जिल्हा परिषद निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी कानडेवाडीच्या कुपेकर घराण्यातील एक दशकाचा संघर्ष अखेर संपला. राजकीय दुराव्यामुळे विभक्त झालेले कुटुंब पुन्हा एकत्र आले.
Kupekar family leaders during the reconciliation ahead of ZP elections.
गडहिंग्लज : गडहिंग्लज जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. या दिवसाच्या मुहूर्तावर कानडेवाडीच्या कुपेकर घराण्यातील मनभेदांना पूर्णविराम मिळाला.