Kupwad Heavy Transport: कुपवाडला अवजड वाहतुकीचे हवे नियोजन; बॉयलर वाहतुकीतील दोघांच्या बळी प्रकरणी चालकावर गुन्हा

Heavy Boiler Transport Raises Safety Questions in Kupwad: कुपवाड एमआयडीसीत अवजड बॉयलरची वाहतूक करताना क्रेनचा उच्चदाब वीजवाहिनीला स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू झाला.
Kupwad Heavy Transport

Kupwad Heavy Transport

esakal

Updated on

कुपवाड: एमआयडीसीतील मेनन पिस्टन चौकाजवळ बुधवारी (ता. १९) मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास इंडस्ट्रियल बॉयलरची वाहतूक करताना क्रेनचा उच्चदाब वीजवाहिनीला स्पर्श होऊन झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर एवढ्या मोठ्या अवजड उपकरणाच्या वाहतुकीचे नियोजन, मार्गाची पूर्वपाहणी आणि सुरक्षा व्यवस्था नेमकी किती सक्षम होती, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com