Accident news : कूर येथे भीषण अपघात; एक जण ठार

road safety : कोल्हापूर जिल्ह्यातील कूर येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.
road accident

road accident

sakal

Updated on

गारगोटी : गारगोटी-कोल्हापूर मुख्य रस्त्यावर कूर (ता. भुदरगड) येथे सोमवारी (ता. २३) रात्री १०च्या  सुमारास भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. रामचंद्र मारुती मोरे (वय ५४, रा. कूर) असे मृताचे नाव आहे. या अपघाताची नोंद भुदरगड पोलिसांत झाली. मोरे  जेवणानंतर नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर गेले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com