

MP Dhananjay Mahadik addressing supporters at the Mahayuti victory resolve rally in Kolhapur.
sakal
कोल्हापूर : ‘गेल्या दीड वर्षांपासून राज्यात सुरू असणाऱ्या लाडकी बहीण योजनेला काँग्रेसने सातत्याने विरोध केला आहे. आता संक्रांतीची भेट म्हणून मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये जाहीर केले आहेत.