Kolhapur News: दाखल्यांसाठी तासन्तास प्रतीक्षा, रांग मुख्य इमारतीबाहेर! महापालिकेच्या अडचणी कायम
Birth-Death Certificate: मुख्य इमारतीतील नागरी सुविधा केंद्रातूनच जन्म–मृत्यू दाखले दिले जात असल्याने दाखल्यांसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.
कोल्हापूर: महापालिकेत जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी अजूनही मुख्य इमारतीतील नागरी सुविधा केंद्रातच जावे लागत असल्याने आज दाखल्यांसाठी प्रचंड गर्दी झाली. तेथील रांग केंद्राबाहेर आली होती.