

Candidates and supporters gather outside the election office during the final minutes of withdrawal.
sakal
कोल्हापूर : निवडणूक कार्यालय क्रमांक दोन असलेल्या व्ही.टी.पाटील सभागृहात आज माघारीच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या दहा मिनिटांत नाट्यमय घडामोडी घडल्या. महायुतीत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्यावतीने दोन उमेदवारांना ‘एबी’ फॉर्म दिला होता.