Satej Patil : ईव्हीएमविरोधात न्यायालयीन लढा सुरू राहणार : सतेज पाटील
Kolhapur News : नागरपूर येथील हिवाळी अधिवशनादरम्यान महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनासमोर जोरदार निदर्शने केली. ईव्हीएम विरोधातील आमचा न्यायालयीन लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी आज दिला.