

Historic Football Celebration Mahadeva Project
sakal
कोल्हापूर : कोल्हापूरच्या आराध्य चौगले, आर्यन पोवार, रुद्र स्वामी, तर मुलींमध्ये साक्षी नावले, दिव्या गायकवाड या पाच जणांना विख्यात फुटबॉल स्टार लिओनल मेस्सी भेटला. त्याने हस्तांदोलनासह फुटबॉलच्या प्रत्यक्ष टिप्सही दिल्या.