LPG Gas : घरगुती गॅससाठी पुन्हा रांगा; संभाजीनगरमध्ये रास्ता रोको आंदोलन

Road Blockade : शहरात घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे पुन्हा एकदा ग्राहकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. काही नागरिकांना वेळेवर गॅस मिळाला नसल्याने संभाजीनगरमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
LPG Shortage protest

LPG Shortage protest

sakal

Updated on

कोल्हापूर : घरगुती गॅसचा साठा मुबलक असल्याचे प्रशासनाने वारंवार सांगूनही आज पुन्हा ग्राहकांनी गॅससाठी वितरकांच्या कार्यालयाबाहेर रांगा लागल्या. संभाजीनगर येथील वितरांनी गॅस सिलिंडर दिला नाही म्हणून ग्राहकांनी नेहमीप्रमाणे रास्ता रोको केला. अखेर शहर पुरवठा कार्यालयातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन वाद संपवला. काही वितरण केंद्रांवर सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com