
Mahadevi Elephant: कोल्हापुरातल्या नांदणीच्या मठातील हत्तीणी महादेवीला गुजरातमधल्या वनतारा प्रकल्पात नेण्यात आलेलं आहे. लोकभावनेचा अनादर करुन आणि कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेत वनताराची टीम सर्वांच्या लाडक्या हत्तीणीला घेऊन गेली. ज्या पेटा नावाच्या संस्थेने तशी याचिका दाखल केली होती, त्या 'पेटा'ला त्याच गुजरातमध्ये हत्तींवर होणारा अन्याय दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय.