

traffic road safety
sakal
कोल्हापुरातील मुख्य बाजारपेठ व व्यापारी मार्ग म्हणून महाद्वार रोडची ओळख आहे. बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी हा सुमारे एक किलोमीटरचा परिसर. करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर याच मार्गावर असून, सुमारे तीन हजारांवर लहान-मोठी सराफ व्यावसायिकांची दुकाने आहेत.