Kolhapur MSEDCL : महावितरणने शेती ‘फीडर’ला तातडीने मीटर बसवावे; राज्य इरिगेशन फेडरेशनची राज्य शासनाकडे मागणी

Meter Installation Demand : महावितरणकडून कृषिपंपांसाठी बनावट वीज बिल आकारणी केल्याचा आरोप करत राज्य इरिगेशन फेडरेशनने राज्य शासनाकडे तातडीने शेती ‘फीडर’ला मीटर बसवण्याची मागणी केली आहे.
armers demand installation of electricity meters

armers demand installation of electricity meters

sakal

Updated on

कोल्हापूर : कृषिपंपाच्या बनावट वीज बिलाची आकारणी करून पोकळ थकबाकी दाखवून महावितरण कंपनी शेतकरी आणि शासनाची फसवणूक करीत आहे. राज्य शासन विकासकामे थांबवून प्राधान्याने कृषी वीज बिलापोटीची रक्कम प्राधान्याने ‘महवितरण’ला देते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com