Maharashtra Doctor Recruitment : राज्यात 1400 डॉक्टरांच्या आठवडाभरात नियुक्त्या, आणखी 600 डॉक्टरांची होणार भरती; आरोग्यमंत्री आबिटकरांची मोठी घोषणा

Maharashtra 1400 doctor recruitment latest news : महाराष्ट्रात १,४०० डॉक्टरांच्या नियुक्त्या आठवड्याभरात होणार असून आणखी ६०० डॉक्टरांची भरती केली जाणार आहे. २५० दंतचिकित्सकही सेवेत दाखल होत असून राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे.
Maharashtra doctor recruitment 2026

Maharashtra doctor recruitment 2026

esakal

Updated on

कोल्हापूर : ‘राज्याला १४०० डॉक्टर उपलब्ध झाले असून, त्यांच्या नियुक्त्या येत्या आठवड्याभरात होतील. याशिवाय आणखी ६०० डॉक्टरांची भरती होणार आहे. तसेच सुमारे २५० दंतचिकित्सक आरोग्य सेवेसाठी उपलब्ध झाले आहेत. यातून सक्षम आरोग्य सुविधा देऊन निरोगी व सुदृढ महाराष्ट्र बनविण्यासाठी आरोग्य विभाग काम करेल, असा ठाम विश्वास आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज येथे व्यक्त (Prakash Abitkar doctor recruitment announcement) केला.

Loading content, please wait...

Related Stories

Health officials and Ruby Hall Clinic representatives discuss expanding cardiac and cancer treatment under government health schemes in Maharashtra.
Prakash Abitkar Ambabai temple conservation news
Health Minister Prakash Abitkar
Prakash Abitkar joins farmers in Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com